बहुतेकदा आपल्याला प्रश्न पडतात, ‘माझी आवड(passion) कशात आहे?’, ‘What is that I love to do?’, पडतात ना? पण, हे प्रश्न खूपच गोंधळात टाकणारे असतात. कारण, या प्रश्नांचे उत्तरं सतत बदलतात. आणि हा प्रश्न बहुतेकदा तेव्हाच पडतो जेव्हा आपण निवडलेलं नवीन, सध्या करत असलेलं काम कठीण पातळीकडे जात असतं, आणि आपल्याला जास्त विचार, जास्त focus, जास्त काम नि जास्त अभ्यास करावा लागतो. या points ला आपल्याला आपल्या comfort zone च्या बाहेर यावं लागतं, आणि ते खुपच uneasy व्हायला लागतं. म्हणून मग comfort मध्ये राहण्यासाठी आपण प्रश्न विचारतो-‘Do I really love this?’, ‘if no, then what’s my passion?’ And it distracts you, creates confusion, and most important it lowers your energy and hence productivity.
So, instead of focusing on these type of questions or simply finding passion, focus on to be an expert in what you have chosen. Be so good in that, and produce some results, later it will become your passion as you feel comfortable while doing work.
And most important, तुम्ही काहीही शिका, फक्त तुम्ही ते का शिकताय किंवा करताय हे जाणून घ्या(know your why), नाहीतर असे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न सतत पडत राहतील.
एखाद्या कामात expert बनने आणि त्यातून results produce करणे, यापेक्षा आनंद देणारं आणि motivate करणारं दुसरं एखादं काम कदाचितच असेल. What do you think?